स्मॉल स्क्रिनवरील पाहिले न मी तुला या मालिकेने फार कमी वेळातचप्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.. सध्या कोरोनामुळे या मालिकेच शुटींग गोव्यात सुरु आहे.त्यामुळे ऑफ द कॅमेरा काय धम्माल सुरु असते याचा एक व्हिडिओ समोर आलाये . ज्यात या सेटवर शशांक इतर सहकलाकारांसोबत प्रँक करत कशी धम्माल करतो ते पाहायला मिळतंय..
#ShashankKetkar #Pahilenamitula#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber